आता आपण शिकूया शेअर मार्केट मराठी मातृभाषेमधून
शेअर मार्केट शिकायचं तर आहे पण कसं?
सुरुवात कशी करायची हे समजत नसेल, तर मग आजच हा लाइफ चेंजिंग कोर्स जॉईन करा. हा कोर्स फक्त ऑफलाइन मध्ये शिकवण्यात येईल.
लाइफ चेंजिंग कोर्स मध्ये काय शिकायला मिळेल?
* शेअर मार्केट चे महत्व
* शेअर मार्केट चे प्रकार
* गुंतवणुकीचे प्रकार
* चार्ट आणि त्याचे प्रकार
* कॅण्डल आणि त्याचे प्रकार
* इंडिकेटर आणि प्रकार!
* पोर्टफोलिओ मॅनेजमेंट
* रिक्स मॅनेजमेंट
* ऑप्शन डेटा एनालिसिस कसे करायचे
* स्ट्राइक प्राइस कसे सिलेक्शन करावे
* हेजिंग म्हणजे काय
* हेजिंग इन्स्ट्रुमेंट कसे वापरायचे
* डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय
* प्राइस एक्शन
* इंडेक्स ऑप्शन बाईंग सेलिंग
तसेच या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला लाईफ चेंजिंग कोर्स मध्ये विचारू शकता.