360 मास्टर क्लास हा एक सर्वसमावेशक कोर्स आहे,
हा कोर्स शेअर बाजारातील मूलभूत तसेच प्रगत संकल्पनांपासून ते गुंतवणुकीच्या व्यावसायिक पद्धतीपर्यंत सर्वकाही शिकवण्यासाठी डिझाइन केलेला आहे. मराठीत उपलब्ध असल्याने, हा कोर्स स्थानिक मराठी लोकांसाठी उपयुक्त आणि सहज समजणारा ठरतो.आणि शेअर बाजारातील यशस्वी प्रवासासाठी संपूर्ण मार्गदर्शन करतो
मराठी भाषेत साध्या आणि सोप्या शब्दांत समजावलेले मार्गदर्शन
प्रत्यक्ष बाजारातील उदाहरणांसह सखोल अभ्यास
सुरुवातीपासून प्रगत पातळीपर्यंत टप्प्याटप्प्याने ज्ञान
कोर्समध्ये काय शिकायला मिळेल?
बेसिक मार्केट
डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय
CE आणि PE म्हणजे काय
ATM OTM आणि ITM म्हणजे काय
स्ट्राइक प्राइस कशी सिलेक्शन करायची
स्ट्रॅटेजी कशी बनवायची
जोखीम व्यवस्थापन व मानसशास्त्र
गुंतवणुकीशी संबंधित धोके कमी करणे
मानसिक स्थैर्य व शिस्त राखणे
फ्युचर्स आणि ऑप्शन्स (F&O)
डेरिव्हेटिव्ह मार्केटची ओळख
फ्युचर्स व ऑप्शन्स कसे कार्य करतात?
नवीन गुंतवणूकदार
अनुभव नसलेले व अनुभवी ट्रेडर्स
ज्यांना शेअर मार्केटमधील प्रगत कौशल्ये आत्मसात करायची आहेत
स्वतःच्या गतीने शिकण्यासाठी ऑनलाइन स्वरूप